शेवगाव तालुका कापूस खत कॅलक्युलेटर

Cascading Dropdown List from Google Sheets

पिकाचे क्षेत्र


कृषी विद्यापीठाची शिफारश

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची जिरायत कापूस पिकासाठी रासायनिक खतमात्रा शिफारस नत्र- 100 स्फुरद- 50 पालाश- 50 आहे,बी.टी.संकरीत वाणासाठी नत्र- 125 स्फुरद- 65 पालाश- 65 किंवा आपल्याला सुयोग्य अशी रासायनिक खतमात्रा खालील बॉक्समध्ये लिहा




सुपीकता निर्देशांक

आपल्या गावचा जमीन सुपीकता निर्देशांक तालुका, गाव निवडल्यावर दिसेल किंवा आपल्याकडे जमीन आरोग्य पत्रिका असल्यास त्याप्रमाणे नत्र स्फुरद पालाशचे प्रमाण खालील लिस्ट मधून निवडावे




जिवाणू संघाची बीजप्रक्रिया


तुमच्याकडे उपलब्ध संयुक्त खत ग्रेड

उदा.10:26:26, 19:19:19, 18:46:00 किंवा इतर




२ टिप्पण्या: